श्रीमंत दुसर्‍या बाजीराव पेशव्यांचे कुसाजी महाडीक यांना पत्रराजश्री कुसाजी माहाडीक
गोसावी यांसी
अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान्य
श्नो। बाजीराव रघुनाथ प्रधान आशिर्वा
द सु॥ आर्बां मयातैन व अलफू तुमचे प्र
योजन असे तरीं देखत पत्र हुजूर निघो
न येणे जाणिजे छ २० शाबान बहुत का
ये लिहीणे । लेखनसीमा ।
श्रीमंत बाजीराव रघुनाथ उर्फ दुसर्‍या बाजीराव पेशव्यांचे कुसाजी महाडीक यांना पत्र

लिप्यंतर : कौस्तुभ कस्तुरे