श्रीमंत पेशवे माधवराव बल्लाळ यांची मुद्रा
श्रीमंत पेशवे माधवराव बल्लाळ उर्फ थोरले माधवराव यांची पेशवाईची अस्सल मुद्रा !
शिक्क्यातील अक्षरे पुढीलप्रमाणे :


श्री
राजाराम
नरपती हर्ष
निधान माधव
राव बल्लाळ
प्रधान

(मूळ पत्रातील शिक्क्याचा भाग Enlarge केला असल्याने शिक्क्यातील अक्षरे चित्रात सुस्पष्ट वाचता येत नाहीत)