मलिक अंबरचे चांदवडच्या कारकूनांना पत्रअजरख्तखाने खुदायेबंद मलिक ***** मलिक अब्दुली दयाम

दौलतहू बजानेब कारकुनानी हाल व इस्तकबाल

व देसमुखानी पा। न्यामतावाद व होली माहाल ज्या

*** विदाबंद सु॥ तिसा अलफ दतंभट बिन प

दमाकर भट मो। कसबे चांदवड हुजूर मालुम केले जे आप

णास बदल खैर व दहक पा। मजकूर जकाती पथकडेवसे

चांदवड ईनाम  ******

नख्त रुके रुये ६ तेल वजन यकंदर १

हा हुजती मिया राजे व सा। पेरोजखान व मुकासई कार

कीर्द व  दरकारकीर्द तसरुपाती चालत आहे साहेबाचे

** ई हात होये माफक जाले बा। ये मारूफाती खातिरेसी आणून

दतंभट बिन पदमाकरभट याही सदरहू बाबे वा। हुजती

*** राजे व सा। पेरोजखान **** मुकासई

कारकीर्दी व दर

कार्कीर्दी तसरुपाती चालीले असेल तेणे प्रमाणे चालविजे दरबार

खुर्द खताचा हुजूर न कीजे तुम्ही तालिक घेऊन असली.......
चांदवडच्या दत्तभट बिन पद्माकरभट्ट यांचे ईनाम तसेच पुढे चालवण्यासंबंधी तेथील कारकून आणि देशमुख यांना अहमदनगरच्या निजामशाहीचा वजिर मलिक अंबर याने लिहीलेले पत्र...       दि. १३ मार्च १६०८
 
स्रोत : Illustrative Modi Documents published by Maharashtra State Archives
          (महाराष्ट्र पुराभिलेखागार प्रकाशित माहीतीपूर्ण निवडक मोडी कागदपत्रे)