भिमा-कोरेगाव संबंधीची बातमीपत्रे

भिमा-कोरेगावच्या युद्धात पेशव्यांच्या फौजांचा पराभव झाला म्हणून इंग्रजांनी विजयस्तंभ कोरला असे भासवले जाते, परंतू वास्तवात पेशव्यांच्या फौजांनी कोरेगावात शिरून इंग्रजांची तीनशे माणसे कापून काढली आणि इंग्रज गावात लपून राहिले असता इंग्रजांच्या एका मुख्याधिकार्‍याचे डोके मारले. अखेरीस गावच्या खंदकाआडून बंदुकांचा मारा होऊ लागल्याने मराठ्यांनी पाऊल मागे घेतले. ही लढाई अनिर्णित राहिली. यासोबतच पेशव्यांच्या फौजा इंग्रजी पलटणींना भारी पडत होत्या याच्याही बातम्या या बातमीपत्रांमध्ये समजतात. यासंबंधी पेशवे दफ्तर खंड ४१ मधील ३ बातमीपत्रे अतिशय महत्वाची आहेत.
 बातमीपत्र क्र १


बातमीपत्र क्र २


बातमीपत्र क्र ३


*  पत्रातील मजकूर वाचण्यासाठी फोटोवर क्लिक करावे.
*  स्रोत : पेशवे दफ्तरातील निवडक कागदपत्रे खंड ४१
- कौस्तुभ कस्तुरे
kasturekaustubhs@gmail.com