त्रिंबकजी डेंगळे यांचे ठाण्याहून पलायन.

गंगाधरशास्त्र्याच्या खुनाच्या गुन्ह्याखाली एलफिन्‍स्टनने त्रिंबकजी डेंगाळ्यांना अटक करण्याचा धोशा लावून अखेरीस त्रिंबकजी इंग्रजांच्या स्वाधिन झाले. यानंतर त्रिंबकजींना ठाण्याच्या कैदेत ठेवले असताना त्रिंबकजी पळून गेले आणि गुप्तपणे बाजीरावांना मदत करू लागले. त्रिंबकजी कसे पळाले याबबत पेशवे  दफ्तर खंड ४१ मध्ये त्यांचे स्वतःचेच पत्र उपलब्ध असून त्यात आपण कसे पळालो हे त्रिंबकजी सांगतात.पत्र वाचण्यासाठी पुढील फोटोवर क्लिक करावे.

- कौस्तुभ कस्तुरे