समर्थांचे पार-प्रतापगडच्या तुळजाभवानीला साकडे (हस्तलिखित)

शिवछत्रपती महाराजांच्या राज्याभिषेकाच्या सुमारासच समर्थ प्रतापगडी आले आणि त्यांनी आपल्या श्रेष्ठ बंधूंनी भवानी देवीला केलेला नवस फेडला. या वेळी "माझ्या डोळ्यांदेखत शिवरायांना यश दे" असं समर्थांंनी भवानीमातेला साकडं घातलं..
© हक्क सुरक्षित । www.kaustubhkasture.in