'समर्थ'ची प्रकाशनपूर्व सवलतीत नोंदणी दि. ३० मे २०१९ पर्यंत पुढील दुकानांमध्ये सुरु आहे

अक्षरधारा बुक गँलरी, पुणे । पाटील एंटरप्राईजेस, पुणे । उज्ज्वल बुक डेपो, पुणे । न्यू नेर्लेकर बुकसेलर्स, पुणे । नेर्लेकर बुक डेपो, पुणे । अशोक अनंत नेर्लेकर, पुणे । वर्मा बुक सेंटर, पुणे । उत्कर्ष बुक सर्व्हीस, पुणे । अभंग बुक डेपो, पुणे । पुस्तकपेठ, पुणे । सरस्वती ग्रंथ भांडार, कल्याण । मॅजेस्टिक बुक हाऊस, डोंबिवली । गद्रे बंधू, डोंबिवली । श्रद्धा प्रकाशन, डोंबिवली । विनीत बुक डेपो, डोंबिवली । मँजेस्टिक बुक डेपो, ठाणे । आयडियल बुक कंपनी, दादर, मुंबई । भारतीय पुस्तकालय, लातूर । मराठी दालन, लातूर । साहित्य प्रसार केंद्र, नागपूर । मेहता बुक सेलर्स, कोल्हापूर । बुक गंगा, पुणे । जितेंद्र जैन, औरंगाबाद । प्रशांत सबनीस,सातारा । भूषण उद्योग, अकोला । महाराष्ट्र बुक डेपो, पुणे । उदय एजन्सीज, अहमदनगर । अभिनव बुक डेपो, नाशिक । जवाहर बुक डेपो, विलेपार्ले

नानासाहेबांचे शाहू महाराजांविषयी मत

शाहू छत्रपतींच्या मृत्यूनंंतर दि. ८ मे १७५० रोजी अमृतराव शंकर दिनकरराव यांच्या पत्रात नानासाहेबांनी त्यांना लिहीलेल्या पत्रातील मजकूर उधृत  केला आहे. छत्रपती स्वामींविषयी नानासाहेबांना काय वाटत होते हे पुढील अस्सल पत्रातील मजकूर पाहून लक्षात येते.
यानंतर, पत्रलेखक "नानासाहेब आणि शाहू महाराजांंच्यातील परस्पर स्नेहाचा उल्लेख करतो तो असा-लेखक म्हणतो की स्वामींनी म्हणजे पेशव्यांनी राजश्री स्वामींच्या मनाप्रमाणे सगळं केलं. राज्याचा बंदोबस्तही उत्तम केला. मित्रांना आनंद झाला आणि शत्रूंना खेद वाटू लागला. नानासाहेबांच्याया स्वामीभक्तीचे हे अगदी समकालीन वर्णन आहे.


पत्राचा स्रोत : "ताराबाईकालीन कागदपत्रे खंड ३, लेखांक १" (संपादक : अप्पासाहेब पवार)
© कौस्तुभ  कस्तुरे । kasturekaustubhs@gmail.com