इ.स. १७५६ मध्ये तुळाजी आंग्र्यांच्या अंतासोबतच मराठी आरमार संपूर्ण संपले, नानासाहेबांनी मराठी आरमार नष्ट केले वगैरे अनेक गैरसमज आपण ऐकतो. पण तुळाजीच्या नंतरही मराठी आरमार तितकेच समर्थ होते, इतकेच नाही तर या आरमारात पूर्वीइतक्याच ताकदीच्या निरनिराळ्या नौका आणि नौसैनिक होते हे पुढील यादीवरून स्पष्ट होते.
स्रोत : इतिहाससंग्रह, पुस्तक दुसरे, अंक नववा (एप्रिल १९१०), लेखांक २८
स्रोत : इतिहाससंग्रह, पुस्तक दुसरे, अंक नववा (एप्रिल १९१०), लेखांक २८