प्रतिशोध.. पानिपतचा !


प्रतिशोध.. पानिपतचा ! १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपतच्या यज्ञकुंडात हजारो मराठा वीरांनी खुद्द सेनापती सदाशिवरावभाऊ आणि विश्वासराव यांच्यासह आपल्या प्राणांच्या समिधा अर्पण केल्या. या प्रचंड महायुद्धामुळे हिंदुस्थानात मराठ्यांच्या शत्रूंना काहीशी आशा वाटू लागली की आता मराठ्यांचं पर्व संपलं. आता उत्तरेत मराठे पुन्हा काही येऊ शकणार नाहीत. इंग्रजांच्याही आशा पालवल्या. पण, जेमतेम दहा वर्ष उलटली आणि या सगळ्या शत्रूंचे आडाखे पार उडवून लावत मराठी फौजा उत्तरेत पुन्हा उभ्या ठाकल्या. एवढंच नव्हे तर दिल्ली जिंकून, दिल्लीवर भगवा फडकावून मराठी फौजांनी रोहीलखंडातील नजीबखानाची राजधानी असलेला पथ्थरगड अक्षरशः जाळून उध्वस्त केला. पानिपतचा घेतलेला हा बदला होता, प्रतिशोध होता ! थोरल्या माधवराव पेशव्यांचं जीवितकार्य पूर्ण झालं होतं. या साऱ्याची ही दैदिप्यमान कहाणी.. प्रतिशोध.. पानिपतचा !


“प्रतिशोध.. पानिपतचा”
लेखक : कौस्तुभ कस्तुरे
प्रकाशक : कॉन्टिनेन्टल प्रकाशन
किंमत : २०० /-

आपल्या जवळच्या सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध..

ऑनलाईन नोंदणी आणि घरपोच मिळवण्यासाठी पुढीलपैकी एका संकेतस्थळाला भेट द्या-

कॉन्टिनेन्टल प्रकाशन –
https://continentalprakashan.com/index.php?id_product=2216&controller=product&id_lang=1

बुकगंगा –https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5350184858427366306?BookName=Pratishodha-Panipatcha

अक्षरधारा –
https://www.akshardhara.com/en/aitihasik-marathi-kadambari-online/33453-Pratishodh-Panipatacha-Kaustubh-Kasture-buy-marathi-books-online-at-akshardhara-9789387678484.html

सह्याद्रिबुक्स -
https://sahyadribooks.org/books/PratiShodhPanipatcha.aspx?bid=2298