नाव : कौस्तुभ सतीश कस्तुरे.
वय : २८
शिक्षण : BCA, MMS- Information Technology (MBA)
व्यवसाय- डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत
व्यवसाय- डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत
इतर-
१) “पेशवाई -
महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान” हे पेशवे घराण्याचा संक्षिप्त
इतिहास सोप्या भाषेत मांडणारं पुस्तक डिसेंबर २०१५ रोजी प्रकाशित.
२) “इतिहासाच्या
पाऊलखुणा भाग १” (प्रकाशन : डिसेंबर २०१५) आणि “इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २” (प्रकाशन : डिसेंबर २०१६) या
संकीर्ण लेखसंग्रहरुपी पुस्तकात मित्र- सह-लेखकांसह इतिहासविषयक लेखन.
३) “पुरंदरे –
अठराव्या शतकातील एक कर्तबगार घराणे” हे सासवडच्या पुरंदरे घराण्याचा
संक्षिप्त इतिहास मांडणारं पुस्तक डिसेंबर २०१६ रोजी प्रकाशित.
४) “सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ” हे सदाशिवरावभाऊंविषयी गैरसमज दूर करणारं आणि त्यांचा साधार इतिहास मांडणारं पुस्तक मे २०१७ रोजी प्रकाशित.
५) समर्थ रामदासस्वामींच्या समकालीन लोकांनी लिहिलेल्या त्यांच्या चरित्रांचं, आणि समकालीन पत्रांतून दिसणाऱ्या समर्थदर्शनाचं “समर्थ- समकालीन कागदपत्रांतून घडणारे रामदासदर्शन” या पुस्तकामार्फत सोप्या भाषेत संकलन. प्रकाशन - मे २०१९

६) मोडी लिपी जाणकार
(शिवपूर्वकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन असे चारही कालखंड), व्यावसायिक लिप्यंतरकार.
७) मोडी लिपी
संगणकावर लिहीता यावी म्हणून “मोडीकस्तुरे” या फॉन्टची निर्मिती. फॉन्ट
मोफत उपलब्ध.
९) मोडी लिपी तसेच
पेशवे कालखंडावर मान्यवर संस्थांमध्ये प्रेझेंटेशन्स आणि व्याख्याने.
१०) छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासस्वामींना दिलेल्या चाफळच्या सनदेचं छायाचित्र लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीतून मिळवून त्यासंबंधीचा निबंध पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या इ.स.२०१८च्या त्रैमासिकात प्रकाशित.
११) फेसबुकसारख्या
सोशल मिडीआ साईटवर “इतिहासाच्या पाऊलखुणा” या नावाने इतिहासप्रेमींकरीता
समुह, त्यामार्फत इतिहास आणि मोडीलिपी बाबत जनजागृती.