पेशवेकालिन अपराध्यांची यादी : शेवटच्या चार पेशव्यांच्या काळात जे अपराधी
पकडले गेले आणि त्यांना ज्या शिक्षा ठोठावण्यात आल्या त्याबद्दल पेशवे
दफ्तर खंड ४१ मध्ये एक यादी सापडते. ती यादी जशीच्या तशी पुढे देत आहे.
यादी श्रीमंत दुसरे बाजीरावसाहेब पेशवे यांच्या कारकीर्दीतील आहे-
- कौस्तुभ कस्तुरे